दीपोत्सवातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. हिंदीत या सणास भाईदूज असे म्हटले जाते. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशावेळी बॉलीवूड तारकांनीही आपल्या फॅन्सना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
शिल्पा शेट्टी
View this post on Instagram
शरद केळकर
View this post on Instagram
कंगना राणावत
#HappyBhaiDooj to all 🌹 pic.twitter.com/zPrNtK4wlH
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 16, 2020
माधुरी दीक्षित
View this post on Instagram
रणबीर कपूर
View this post on Instagram
सारा अली खान
View this post on Instagram
अभिषेक बच्चन
View this post on Instagram