बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

मुंबई- आज संपूर्ण देशभरात 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही वेगवेगळ्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडचे बिग बी, अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री काजोल, ऋषी कपूर, सोनू सूद, संजय दत्त, आयुषमान खुराना आणि इतर कलाकारांनी देखील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.