दिशा पटानीचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी सध्या मालदीवमध्ये टायगर श्रॉफसह सुट्टीचा आनंद घेत आहे. अलीकडेच दिशाने सुटीच्या काळात तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत तिने व्हाइट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

दिशा पटानीच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने देखील कमेंट केली आहे. तिने या फोटोवर क्यूट अशी कमेंट केली आहे. दिशा आणि कृष्णा या दोघींमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे. ते नेहमी एकमेकांच्या फोटो व व्हिडीओवर कमेंट करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

दिशा ट्रॅव्हलहोलीक आहे. ती नेहमी नवनवीन देशात फिरस्तीवर असते. त्या देशातील वेगळेपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि महत्वाचं म्हणजे ती त्यादेशातील फोटोदेखील चाहत्यांसोबत शेेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

दरम्यान,  ट्विटरवर सध्या तिची लोकप्रियता चर्चेचा विषय आहे. यात दिशा पटानी ट्विटरवरील टॉपची अभिनेत्री ठरली आहे. लोकप्रियतेमध्ये तिने बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.