मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पाटणी’ ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट अँड बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते. दिशाचा बोल्ड लूक नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो.
ट्विटर आणि इंस्टाग्रामवर दिशाची चांगलीच लोकप्रिय आहे. तिने बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.
दिशाने इन्स्टाग्रामवर 2020 मध्ये काही खास बोल्ड फोटो शेअर केले आहेत. त्यांची चर्चाही बरीच रंगली होती. दिशाचे फोटो खूप हॉट असतात खासकरून तिचे बीचवरील बिकिनी फोटो सोशल मीडियावरील वातावरणच बदलून टाकतात.
दिशाच्या या फोटोंवर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणात लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करत असतात. 2020 मधील तिचे काही बोल्ड फोटो पाहून तुम्ही नक्कीच दिशाचे फॅन व्हाल. नुकतंच दिशाने पुन्हा एकदा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक हॉट फोटो पोस्ट केला आहे.
शेअर केलेल्या या फोटो मध्ये दिशाने पिंक (गुलाबी) रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. दिशा पिंक रंगाच्या या ड्रेस मध्ये अतिशय हॉट अँड ग्लॅमर्स दिसत आहे. तिच्या फॅन्सला तिचा लूक प्रचंड आवडला असून, नेहमी प्रमाणे तिच्या या फोटोवर लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव झाला आहे.