Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Suhana Khan : सुहाना खानचा ग्लॅमरस लुक !

Suhana Khan|

by प्रभात वृत्तसेवा
June 24, 2024 | 1:16 pm
Suhana Khan|

Suhana Khan|

Suhana Khan|  अभिनेता शाहरुख खान याच्यासह त्याची लेक सुहाना खानची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सुहानाने ‘द अर्चिज’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली आहे. ती नेहमीच तिच्या स्टाईल आणि फॅशनने चाहत्यांची मने जिंकते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे.

सध्या सुहाना खान परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिथले तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये सुहाना खानने निळ्या रंगाचा शॉर्ट डेनिम ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेससोबत सुहानाने ट्रेंच कोट घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. सोबत सुहानाने काळ्या गॉगलसह तिचा लूक पूर्ण केला आहे. सुहानाने केसात एक छोटे पांढरे फूलही लावले आहे. सध्या तिचे हे फोटो अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana khan (@suhanakha2)

अनेकांना सुहानाचा हा लुक पाहून ‘कभी खुशी कभी गम‘ चित्रपटातील POO ची आठवण येते. सुहानाचा लुक या चित्रपटातील लुक करीना कपूर सारखा असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे. सुहाना खानच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. सुहानाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सुहाना खान ‘द आर्चीज’ मध्ये दिसली होती, जो तिचा डेब्यू चित्रपट होता. सुहानाच्या पुढील प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र  सुहाना तिचा पुढचा चित्रपट वडील शाहरुख खानसोबत करण्याची चर्चा सुरू आहे.  Suhana Khan|

हेही वाचा: 

“240 चे 275 कधी होतील, हे मोदी-शाह यांना कळणारही नाही”; संजय राऊतांचा इशारा

Join our WhatsApp Channel
Tags: bollywoodEntertainmentphotoshootshah rukh khansuhana khan
SendShareTweetShare

Related Posts

Akanksha Puri : तुला कोणती फिल्म इंडस्ट्री सर्वाधिक आवडते? आकांक्षा पुरीने दिलं भन्नाट उत्तर
latest-news

Akanksha Puri : तुला कोणती फिल्म इंडस्ट्री सर्वाधिक आवडते? आकांक्षा पुरीने दिलं भन्नाट उत्तर

May 18, 2025 | 6:14 pm
श्रद्धा कपूरने ‘या’ वादामुळे घेतली चित्रपटातून माघार
बॉलिवुड न्यूज

श्रद्धा कपूरने ‘या’ वादामुळे घेतली चित्रपटातून माघार

May 18, 2025 | 2:41 pm
“भारतात येऊन चित्रपट करण्याची इच्छा”; प्रसिद्ध हॅालीवूड अभिनेत्याकडून बॅालीवूडवर कौतुकाचा वर्षाव
latest-news

“भारतात येऊन चित्रपट करण्याची इच्छा”; प्रसिद्ध हॅालीवूड अभिनेत्याकडून बॅालीवूडवर कौतुकाचा वर्षाव

May 18, 2025 | 1:06 pm
मोनालिसाचा नवा लूक पाहून नेटकरी फिदा! ‘जय महाकाल’ व्हिडिओ म्युझिकद्वारे प्रेक्षकांच्या येणार भेटीला
latest-news

मोनालिसाचा नवा लूक पाहून नेटकरी फिदा! ‘जय महाकाल’ व्हिडिओ म्युझिकद्वारे प्रेक्षकांच्या येणार भेटीला

May 18, 2025 | 12:37 pm
वयाच्या सत्तरीतही जबरदस्त अॅक्शन! कमल हासनचा ‘ठग लाइफ’चा खरतनाक ट्रेलर रिलीज; महेश मांजरेकर विशेष भूमिकेत
latest-news

वयाच्या सत्तरीतही जबरदस्त अॅक्शन! कमल हासनचा ‘ठग लाइफ’चा खरतनाक ट्रेलर रिलीज; महेश मांजरेकर विशेष भूमिकेत

May 18, 2025 | 12:06 pm
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये २२ वर्षीय अभिनेत्रीची कमाल; खास लुक चर्चेत
बॉलिवुड न्यूज

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये २२ वर्षीय अभिनेत्रीची कमाल; खास लुक चर्चेत

May 18, 2025 | 9:01 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!