कार्ला – मावळ तालुका भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांनी नुकतीच मावळ तालुका भाजपा महिला आघाडीची नूतन कार्यकारिणी जाहीर केली आहे. या निवडीत आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ, लोणावळा, तळेगाव दाभाडे, देहूरोड, वडगाव, कामशेत भागातील महिलांना संघटनेमध्ये काम करण्याची संधी देण्यात आलेली आहे.
या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे, सभापती निकिता घोटकुले, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा जितेंद्र बोत्रे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, गुलाब म्हाळस्कर, शांताराम कदम, संघटन मंत्री किरण राक्षे उपस्थित होते.
कार्यकरिणी पुढीलप्रमाणे (विभाग) : मावळ तालुका कार्याध्यक्षा सुमित्रा जाधव (सोमाटणे), संघटक सरचिटणीस कल्याणी ठाकर (येळसे), सरचिटणीस वैशाली ढोरे (वडगाव), सरचिटणीस स्मीता म्हस्के (शिवणे), सरचिटणीस अनिता सावले (वारंगवाडी).
उपाध्यक्ष – सारिका शिंदे (कामशेत), रोहिणी गाडे (कुसगाव बुद्रुक), सीमा देशमुख (खांडी), वैदेही रणदिवे (उंबरवाडी-खांडशी), वैशाली शेलार (माळवाडी), आश्विनी तिकोणे (पाटण), कल्याणी राक्षे (साळुंबे), मनिषा कुंभार (कान्हे), मीनाक्षी तिकोणे (वारू), शोभा भेगडे (तळेगाव दाभाडे), सुजाता मेहता (लोणावळा). अर्चना करपे (नवलाख उंब्रे), सुजाता मुऱ्हे (सोमाटणे), अनिता लिम्हण (सांगवडे), कल्पना गराडे (पिंपळखुटे), नीलम करवंदे (कल्हाट). चिटणीस – जनाबाई पवार (कामशेत), शिल्पा दळवी (भाजे), सपना देशमुख (वेहेरगाव) ज्योती धुमाळ (टाकवे), कोमल साबळे (धालेवाडी), राणी बोऱ्हाडे (कुणे नाणे मावळ), वैशाली खुटाळे (पवनानगर), रतनबाई शिंदे (सावळा).
कार्यकारिणी सदस्य – मोहिनी भेगडे, अंजली जोगळेकर, योगीता कोकरे, सारिका मुथ्था, ज्योती ठाकर, कविता शिंदे, आश्विनी मुऱ्हे, कुसूम केदारी, शैलाताई दाभणे, अंजली कडू.
पवनमावळ अध्यक्ष- अश्विनी साठे, नाणे मावळ अध्यक्ष – सीमा आहेर, वाकसई गण अध्यक्ष – किशोरी दळवी, महागाव गण अध्यक्ष – सुजाता सुभाष पडवळ यांची निवड करण्यात
आली आहे.