नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टका केली आहे. सरकारने मोठा कर्ज बुडव्यांची लपविल्याचा आरोप त्यांनी केला. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नीरव मोदी, मेहुल चोकसी यांच्यासह भाजप मित्रांची नावे बँक चोरांच्या यादीत टाकली आहेत.
संसद में मैंने एक सीधा सा प्रश्न पूछा था- मुझे देश के 50 सबसे बड़े बैंक चोरों के नाम बताइए।
वित्तमंत्री ने जवाब देने से मना कर दिया।
अब RBI ने नीरव मोदी, मेहुल चोकसी सहित भाजपा के ‘मित्रों’ के नाम बैंक चोरों की लिस्ट में डाले हैं।
इसीलिए संसद में इस सच को छुपाया गया। pic.twitter.com/xVAkxrxyVM
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 28, 2020
संसदेत गांधी राहुल म्हणाले की, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नीरव मोदी, मेहुल चोकसी यांच्यासह भाजप मित्रांची नावे बँक चोरांच्या यादीत टाकली आहेत असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्या त्यांनी लिहाल आहे कि, मी संसदेत एक साधा प्रश्न विचारला होता. मला देशातील 50 सर्वात मोठ्या कर्जबुडव्यांची नावे मला सांगावी. त्यावर अर्थमंत्र्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.
आता भारतीय रिझर्व्ह बँकेने चोरांच्या यादीत नीरव मोदी, मेहुल चोकसी यांच्यासह भाजपच्या मित्रांची नावे समाविष्ट केली आहेत. म्हणूनच सरकार सत्य लपवत असल्याचे ते म्हणाले. मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातराहुल गांधी यांनी लोकसभेत बँकिंग घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यात त्यांनी सरकाकरकडे कर्जबुडव्या लोकांची यादी मागितली होती.