Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Karnataka Election: सोनिया गांधींच्या ‘त्या’ विधानावर भाजपचा आक्षेप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

by प्रभात वृत्तसेवा
May 8, 2023 | 5:11 pm
A A
Karnataka Election: सोनिया गांधींच्या ‘त्या’ विधानावर भाजपचा आक्षेप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

बेंगळुरू – कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी कर्नाटक येथील नुकत्याच झालेल्या प्रचार सभेत कर्नाटकची प्रतिष्ठा, सार्वभौमत्व किंवा अखंडतेला आम्ही कोणालाही धोका निर्माण करू देणार नाही असे विधान केले होते. त्या विधानाला भाजपने आक्षेप घेतला आहे. त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून सोनिया गांधींच्या विरोधात गुन्हा नोंदवला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

सोनिया गांधी यांचे हे विधान धक्कादायक आणि अस्वीकार्य आहे असे भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री शोभा करंदलजे यांनी म्हटले आहे. या वक्तव्याची निवडणूक आयोगाने योग्य दखल घेतली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. कॉंग्रेसने मात्र सोनिया यांच्या या वक्तव्याचे जोरदार समर्थन केले आहे. एका ट्विटर संदेशात कॉंग्रेसनेम्हटले आहे की सोनिया गांधी यांनी साडे सहा कोटी कन्नडिगांना एक मजबूत संदेश दिला आहे. दरम्यान भाजपने सोनियांच्या या वक्तव्याला आक्षेप घेतला असला तरी त्या बाबतची नेमकी कारणमिमांसा मात्र त्यांनी दिलेली नाही.

दरम्यान भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी आक्षेपाच्या संबंधात विवरण देताना म्हटले आहे की सोनिया गांधी यांच्या भाषणात सार्वभौमत्व हा शब्द प्रयोग खटणारा आहे. कर्नाटकचे विभाजन करण्याचा त्यांचा डाव आहे असे यातून ध्वनीत होते आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या एका शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेऊन त्यांच्याकडे या विषयी तक्रार दाखल केली.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले की सोनिया गांधी यांनी सार्वभौम शब्दाचा जाणिवपुर्वक उल्लेख केला असून त्यांचा अजेंड तुकडे-तुकडे गॅंगचा आहे. भारताला कमजोर करण्याचा त्यांचा अजेंडा आहे असेही त्यांनी म्हटल आहे.भाजपचे नेते तरूण चुघ यांनी कॉंग्रेस पक्षाची राजकीय नोंदणीच रद्द करण्याची मागणी केली आहे.

Tags: bjpelection commissionkarnataka assembly election 2023sonia gandhi
Previous Post

एअरबस सी295 विमानाने केले पहिले उड्डाण; भारतीय हवाई दलाची वाढणार ताकद

Next Post

IPL 2023 : ‘KKR vs PBKS’ अशी रंगणार लढत; कोण मारणार बाजी?

शिफारस केलेल्या बातम्या

Uttar Pradesh : “नावाबद्दल असलेल्या नाराजीमुळे लोकांचे काम…”,आपल्याच सरकारवर वरूण गांधींची पुन्हा टीका
राष्ट्रीय

Uttar Pradesh : “नावाबद्दल असलेल्या नाराजीमुळे लोकांचे काम…”,आपल्याच सरकारवर वरूण गांधींची पुन्हा टीका

5 hours ago
Mission 45: भाजप महाराष्ट्रात लोकसभेसाठी राबवणार ‘मध्यप्रदेशचा विधानसभा पॅटर्न’!
Top News

Mission 45: भाजप महाराष्ट्रात लोकसभेसाठी राबवणार ‘मध्यप्रदेशचा विधानसभा पॅटर्न’!

6 hours ago
“मी ईश्वराकडे प्रार्थना करेन की माझ्यावर ‘असा’ निर्णय घ्यायची वेळ येऊ नये” – पंकजा मुंडेंचा इशारा?
महाराष्ट्र

“मी ईश्वराकडे प्रार्थना करेन की माझ्यावर ‘असा’ निर्णय घ्यायची वेळ येऊ नये” – पंकजा मुंडेंचा इशारा?

3 days ago
MP Election: “सरकारी शाळा बंद करणाऱ्यांना जनतेने सत्तेवरून हटवावे”, अखिलेश यादव उतरले निवडणूक रिंगणात
Top News

MP Election: “सरकारी शाळा बंद करणाऱ्यांना जनतेने सत्तेवरून हटवावे”, अखिलेश यादव उतरले निवडणूक रिंगणात

3 days ago
Next Post
IPL 2023 : ‘KKR vs PBKS’ अशी रंगणार लढत; कोण मारणार बाजी?

IPL 2023 : 'KKR vs PBKS' अशी रंगणार लढत; कोण मारणार बाजी?

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023(Boxing) : प्रीतीने जिंकला ऑलिम्पिक कोटा; भारतासाठी पदक देखील केले निश्‍चित…

Asian Games 2023(weightlifting) : मीराबाई चानूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Asian Games 2023 : नेमबाजीमध्ये सरबज्योत-दिव्याला सांघिक रौप्यपदक…

Asian Games 2023 (Hockey) : भारताचा पाकवर सर्वात मोठा विजय

JD(S) alliance with BJP : भाजपसोबत आघाडीवरून कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष भडकले

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: bjpelection commissionkarnataka assembly election 2023sonia gandhi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही