Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Rajasthan Politics : राजस्थानमध्ये कॉंग्रेसची कोंडी करण्याची भाजपकडून खेळी, गेहलोत समर्थक आमदारांचे…

by प्रभात वृत्तसेवा
October 19, 2022 | 4:19 pm
A A
Rajasthan Politics : राजस्थानमध्ये कॉंग्रेसची कोंडी करण्याची भाजपकडून खेळी, गेहलोत समर्थक आमदारांचे…

जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Chief Minister Ashok Gehlot) यांच्या समर्थक आमदारांचे राजीनामे मंजूर करण्याची मागणी मंगळवारी भाजपने केली. त्यामागे राजस्थानमध्ये सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसची कोंडी करण्याची खेळी असल्याचे मानले जात आहे.

गेहलोत यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची पक्षश्रेष्ठींची इच्छा होती. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी गेहलोत यांचा उत्तराधिकारी निवडण्याचे पक्षश्रेष्ठींनी ठरवले. त्यातून काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्‍चित केले जाणार होते. मात्र, गेहलोत यांचे समर्थक असणाऱ्या अनेक आमदारांनी पाठ फिरवल्याने ती बैठक झालीच नाही. गेहलोत यांनी मुख्यमंत्रिपदी कायम रहावे यासाठी एकप्रकारे कॉंग्रेस आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले. त्या आमदारांनी विधानसभेचे सभापती सी.पी.जोशी यांच्याकडे राजीनामे सादर केल्याचेही जाहीर केले.

गेहलोत समर्थक आमदारांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे राजस्थानविषयी कॉंग्रेसपुढे मोठा पेच निर्माण झाला. तूर्त तरी पक्षश्रेष्ठींनी राजस्थानमध्ये जैसे थे स्थिती कायम ठेवली आहे. मात्र, तेथील पेचामुळे गेहलोत यांना पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले.
राजस्थानमध्ये कॉंग्रेस नेतृत्वबदल करणार की नाही याविषयीचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. अशात कॉंग्रेसची कोंडी करण्यासाठी भाजप पुढे सरसावला आहे.

भाजपच्या राजस्थानमधील नेत्यांच्या शिष्टमंडळाने जोशी यांची भेट घेऊन कॉंग्रेस आमदारांचे राजीनामे मंजूर करण्याची मागणी केली. त्या भेटीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी भाजपची भूमिका मांडली. कॉंग्रेसच्या 91 आमदारांनी राजीनामे दिले. तीन आठवडे उलटले तरी त्या राजीनाम्यांवर विचार झालेला नाही. राजीनामे मंजूर झाले नाहीत तर कॉंग्रेस आमदारांनी ते मागे घ्यावेत. मात्र, तसे करताना कॉंग्रेस आमदारांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, असे त्यांनी म्हटले.

Tags: ashok gehlotBJP's bid to entangle Congressdemands approval of resignations of MLARajasthanrajasthan politicssupporting Chief Minister Ashok Gehlotराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

शिफारस केलेल्या बातम्या

राजस्थानमध्ये भाजपच सत्ता स्थापन करणार – जेपी नड्डा
Top News

राजस्थानमध्ये भाजपच सत्ता स्थापन करणार – जेपी नड्डा

3 days ago
Rajasthan Budget 2023 : अन्य कोणत्याही राज्यापेक्षा सर्वाधिक विकास राजस्थानातच – मंत्री शांती धारीवाल
राष्ट्रीय

Rajasthan Budget 2023 : अन्य कोणत्याही राज्यापेक्षा सर्वाधिक विकास राजस्थानातच – मंत्री शांती धारीवाल

4 days ago
Rajasthan Politics
Top News

राजस्थानात पुन्हा सत्तासंघर्ष सुरू; गेहलोत-पायलट यांच्यातील यात्रेवेळची जवळीक संपुष्टात

1 week ago
राजस्थानातील मंत्र्यांच्या कामावर समाधानी – मुख्यमंत्री गेहलोत
राष्ट्रीय

राजस्थानातील मंत्र्यांच्या कामावर समाधानी – मुख्यमंत्री गेहलोत

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे 8व्या क्रमांकावर, उद्धव ठाकरे होते अव्वल

लोकशाही व संविधान वाचवण्याचा राहुल गांधींचा लढा पुढे नेऊया – नाना पटोले

Pune Crime: नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर केला चाकू हल्ला

एकच विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा; ‘या’ शाळेची सध्या संपूर्ण देशात चर्चा

Womens U19 T20 WorldCup | भारतीय महिलांचा विजयरथ फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर

मोहसीन शेख खून प्रकरण: हिंदु राष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाईसह 21 जणांची निर्दोष मुक्तता

भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये आणखी चकमकी होण्याची शक्यता

Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

दिल्ली विद्यापीठातही बीबीसीच्या मोदी विरोधी माहितीपटाला प्रतिबंध

इस्रायलकडून गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला; 9 ठार, 20 जखमी

Most Popular Today

Tags: ashok gehlotBJP's bid to entangle Congressdemands approval of resignations of MLARajasthanrajasthan politicssupporting Chief Minister Ashok Gehlotराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!