Chandigarh Mayor Election : चंदीगडचे महापौरपद 1 मताच्या फरकाने भाजपकडे

चंदीगड – चंदीगडच्या महापौरपदावर भाजपचे उमेदवार अनुप गुप्ता निवडून आले आहेत. ही निवडणूक त्यांनी एका मताच्या फरकाने जिंकली आहे. या निवडणुकीत गुप्ता यांना 15 मते तर आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला 14 मते मिळाली. कॉंग्रेस आणि अकालीदलाने या मतदानावर बहिष्कार घातला होता. या महापालिकेत भाजप आणि आप यांचे प्रत्येकी 14 नगरसेवक आहेत. तथापि चंदीगडच्या भाजपच्या खासदार … Continue reading Chandigarh Mayor Election : चंदीगडचे महापौरपद 1 मताच्या फरकाने भाजपकडे