कोलकाता – उत्तर बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील तुफानगंज भागात बुधवारी सकाळी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह आढळला. त्याला टीएमसी(तृणमूल काँग्रेस)च्या गुंडांनी ठार मारल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
West Bengal: A Bhartiya Janata Party (BJP) worker was found dead in Tufanganj area of Coochbehar district, earlier today. Family of the deceased alleges that he was killed by TMC goons.
“We have detained one person. There is no political angle in the case”, says SP. pic.twitter.com/1fdBoNOr0B
— ANI (@ANI) November 18, 2020
घटनेनंतर या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्येमागे कोणताही राजकीय हेतू दिसला नसल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले आहे.