Madhya Pradesh Politics : मध्य प्रदेशात आता 200 पार जागांचे लक्ष्य – जे.पी. नड्डा

भोपाळ – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा रविवारी भोपाळला पोहोचले. नड्डा यांनी स्वागत समारंभात सांगितले की, माझे येथे ज्या प्रकारे स्वागत झाले, जो उत्साह पाहिला, तो उत्साह भविष्याचा संदेश देत आहे. या उत्साहाचे लक्ष्यात रूपांतर करत यावेळी आपल्याला 200 चा टप्पा पार करायचा आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्य सरकारच्या लाडली बहना योजनेचे क्रांतिकारी … Continue reading Madhya Pradesh Politics : मध्य प्रदेशात आता 200 पार जागांचे लक्ष्य – जे.पी. नड्डा