नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.
दिल्ली विधानसभांच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाला कोणताही शाहीन बाग कधीच आठवणार असा टोला भाजपला लगावला.
Samajwadi Party chief Akhilesh Yadav on AAP leading in #DelhiElection2020: I congratulate Arvind Kejriwal ji. I also thank the people of Delhi who rejected the politics of hate, betrayal, and destruction. After the result of this election, BJP will not remember any Bagh. pic.twitter.com/BUO9sMvchq
— ANI (@ANI) February 11, 2020
विश्वासघात, द्वेषाचे राजकारण नाकारणा दिल्लीतील जनतेचे मी आभार मानतो असे अखिलेश म्हणाले.