भाजप पाकव्याप्त काश्मीरमध्ये लढणार निवडणूक ?

नवी दिल्ली: भाजपने लोकसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवला आणि काँग्रेसला नेस्तनाबूत केले. दरम्यान भाजपने आता आगामी विधानसभा निवडणुकींवर लक्ष केंद्रीत केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बहुमत मिळवण्यासाठी भाजपने मास्टर प्लॅन तयार केला आहे.

भाजपने निवडणूक आयोगाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासाठी भाजपने विशेष मोहीम देखील सुरु केल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या १११ जागा आहेत मात्र यापैकी ८७ जागांवरच निवडणूक घेतल्या जातात. इतर २४ जागा राखीव ठेवलेल्या असतात.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)