Karnataka Assembly Elections 2023 : स्वबळावर निवडणूक लढू आणि सरकारही स्थापन करू – अमित शहा

बंगळुरू :– कर्नाटक राज्यात मे 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि देवेगौडा यांचा धर्मनिरेपक्ष जनता दल यांच्यात युती होणार असल्याची अफवा जनता दलाकडून पसरवली जाते आहे. मात्र मी हे स्पष्ट शब्दांत सांगतो की भाजपची कोणाशीही युती किंवा आघाडी होणार नसून आम्ही स्वबळावर निवडणूक लढू आणि सरकारही स्थापन करू असे त्या पक्षाचे नेते … Continue reading Karnataka Assembly Elections 2023 : स्वबळावर निवडणूक लढू आणि सरकारही स्थापन करू – अमित शहा