“हा नेहरूंचा नव्हे; मोदींचा नव भारत,” भाजपचा राहुल गांधींवर पलटवार

नवी दिल्ली – सध्याचा भारत 1962 या वर्षातील माजी पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांचा नव्हे. सध्याचा भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. आताच्या नव भारताकडे डोळे वटारून पाहणाऱ्यास चोख प्रत्युत्तर दिले जाते, अशा शब्दांत भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला. चीन निर्माण करत असलेल्या युद्धाच्या धोक्‍याकडे मोदी सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राहुल यांनी … Continue reading “हा नेहरूंचा नव्हे; मोदींचा नव भारत,” भाजपचा राहुल गांधींवर पलटवार