भाजपने आता राजभवनावर जाऊन निदर्शने करावीत

मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य हा राज्याचा आणि छत्रपती शिवरायांचा अपमान असून भारतीय जनता पक्षाने राज्यपालांचा निषेध केला पाहिजे अशी सूचना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. राज्यपाल कोश्‍यारी यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख जुन्या काळातील आदर्श असा केला होता. त्या संबंधात आज पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी भाजपवर … Continue reading भाजपने आता राजभवनावर जाऊन निदर्शने करावीत