Gujarat Assembly Election 2022 : केजरीवालांचा ‘तो’ दावा भाजपने फेटाळला

नवी दिल्ली – गुजरात निवडणुकीतून माघार घेतली तर आम आदमी पक्षाचे मंत्री मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांकडून सुरू असलेली कारवाई थांबवू अशी ऑफर भारतीय जनता पार्टीने आपल्याला दिली होती असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी एका वाहिनीच्या कार्यक्रमात केला होता. मात्र त्यांचे बोलणे सपशेल खोटे असल्याचे नमूद करत भाजपने … Continue reading Gujarat Assembly Election 2022 : केजरीवालांचा ‘तो’ दावा भाजपने फेटाळला