Dainik Prabhat
Saturday, April 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home राष्ट्रीय

Karnataka Election 2023 : कर्नाटक राखण्यासाठी भाजपची योजना तयार

पक्षाचे बरेचसे लक्ष जुन्या म्हैसूरवर

by प्रभात वृत्तसेवा
March 19, 2023 | 9:49 pm
A A
Karnataka Election 2023 : कर्नाटक राखण्यासाठी भाजपची योजना तयार

म्हैसूर – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या मार्गाने विजयाचे मनसुबे रचून राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भारतीय जनता पक्षानेही पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. याबाबत भाजपने योजना आखली आहे. त्यानुसार पक्षाचे बरेचसे लक्ष जुन्या म्हैसूरवर आहे. वोक्कलिगा-बहुल प्रदेशात संयुक्त जनता दल आणि कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. त्यातच आता भाजपने मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रदेशात रामनगरा, मंड्या, म्हैसूर, चामराजनगरा, कोडागु, कोलार, तुमाकुरू आणि हसन या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांमध्ये वोक्कलिगा समाजाचे लोक अधिक राहतात. संयुक्त जनता दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार या समाजाचे आहेत.

या जिल्ह्यांतील 58 विधानसभा जागांपैकी जेडीएसने 24, कॉंग्रेसने 18 आणि भाजपने 15 जागा जिंकल्या होत्या. चामराजनगर जिल्ह्यातील कोल्लेगलचे आमदार असलेले बसपचे बहिष्कृत आमदार एन महेश यांनाही भाजपचा पाठिंबा आहे. मंड्या जिल्ह्यातील वोक्कलिगा बालेकिल्ल्यात संयुक्त जनता दलाचे सातपैकी सहा आमदार आहेत, रामनगरमध्ये चार पैकी तीन आमदार आहेत आणि हसनला संयुक्त जनता दलाकडे सात पैकी 6 जागा आहेत. म्हैसूरमध्ये 11 पैकी चार जागा जेडीएसकडे आहेत, तर जिल्ह्यात कॉंग्रेसकडे चार आणि भाजपकडे तीन जागा आहेत.

Elections 2024 : विधानसभेच्या जागा वाटपाबाबत बावनकुळे यांचे घुमजाव, म्हणाले “अजून जागा…”

या भागात भाजपने आपली कामगिरी सुधारण्याची योजना आखली आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे म्हणणे आहे की, ते कर्नाटकातील या भागात एकहाती प्रवेश करेल. कर्नाटकात भाजप चार वेळा सत्तेवर आला, पण प्रत्येक वेळी पक्षाकडे बहुमत नव्हते. कितीतरी आकडेमोडांना हात घालत पक्षाने सरकार स्थापन केले. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी भाजपला नक्कीच प्रोत्साहन दिले आहे. त्यानंतर पक्षाने राज्यातील 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या.

Tags: BJP plansretain Karnataka

शिफारस केलेल्या बातम्या

पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्यामुळे ‘आमदार’ निलंबित
latest-news

भाजपची सुरू करणार झोपड्यांमध्ये “नमो सेंटर्स”

1 year ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

राज्यात 21 ते 28 मे दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह’ – पर्यटनमंत्री लोढा

TET Exam: निकालाची गुणपत्रके डाऊनलोड करण्यासाठी लिंक खुली

महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय! ‘रेडी रेकनर’च्या दरात कोणतीही वाढ नाही

#NZvSL ODI Series : तिसऱ्या सामन्यासह New Zealand चा मालिका विजय

पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग 7वेळा खासदार राहिलेले संदीपान थोरात यांचे निधन

#IPL2023 #GTvCSK : ऋतुराजचे शतक हुकलं, गुजरातसमोर 179 धावांचे लक्ष्य..

मुंबईतील समुद्राचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर व्हावा – राज्यपाल बैस

ICC ODI World Cup 2023 : “विश्‍वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानचे…” ICC कडून सर्व अफवांना पूर्णविराम

माझी राजकारणातून संन्यास घेण्याची इच्छा नाही – नितीन गडकरी

PMC : बांधकाम विभागाचे उत्पन्नाचे इमले, सलग दुसऱ्या वर्षी …

Most Popular Today

Tags: BJP plansretain Karnataka

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!