Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

भाजप नेत्याला चप्पलने मारहाण ; कारमध्ये परस्त्रीसोबत असताना पत्नीने पकडलं रंगेहात- पहा व्हिडिओ

by प्रभात वृत्तसेवा
August 21, 2022 | 11:20 am
A A
भाजप नेत्याला चप्पलने मारहाण ; कारमध्ये परस्त्रीसोबत असताना पत्नीने पकडलं रंगेहात- पहा व्हिडिओ

कानपूर- बुंदेलखंडमधील भाजपच्या प्रदेश मंत्र्याला त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. प्रादेशिक मंत्री भाजपच्या एका महिला नेत्यासोबत अश्लील कृत्य करताना पकडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. मोहित सोनकर नावाच्या या भाजप नेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कानपुर में भाजपा नेता मोहित सोनकर को दूसरी महिला संग उनकी पत्नी ने रंगे हाथ पकड़ा जिसके बाद महिलाओं ने मिलकर मोहित सोनकर को पीट दिया… pic.twitter.com/U8qM3e7hz4

— Kavish Aziz Lenin (@azizkavish) August 20, 2022

या व्हिडिओमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष त्याला बेदम मारहाण करत आहेत. भाजपचा हा नेता कानपूर-बुंदेलखंडचा प्रादेशिक मंत्री असल्याचं सांगण्यात येत आहे.

पत्नीचे म्हणणे आहे की, ती अनेक दिवस पतीला समजावून सांगत होती. मात्र शनिवारी तिने पतीला गाडीत महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले आणि त्यानंतर कुटुंबीयांसह त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

महिला नेत्यावर गंभीर आरोप
भाजप नेत्याच्या पत्नीने महिलेविरोधात पोलिसांत तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. महिलेने पतीला गोवले आहे, असे पत्नीचे म्हणणे आहे. महिलेचे अनेक महिन्यांपासून अवैध संबंध असल्याचा पत्नीचा आरोप आहे. महिलेने पतीला घराबाहेर काढण्यास सांगून मारहाण केल्याचा आरोप आहे. पत्नीने सांगितले की, शनिवारी रात्री ते दोघे व्हॉट्सअॅपवर चॅट करत होते. यानंतर मला घरी सोडून तो तिला  भेटायला गेला. त्यानंतर आम्ही त्याला महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले.

पोलिस तक्रार
याबाबत पोलिसांत तक्रार करून न्याय देण्याची मागणी केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत.

Tags: bjpBJP Netyabreathless Marhanbundelkhandfamilyfemale netyakanpurMantriyaMohit Sonkarobscene actregional ministersocial mediavideoviralwife

शिफारस केलेल्या बातम्या

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केले लग्न, कोणत्या मजबुरीने घेतला हा अवघड निर्णय, जाणून घ्या
राष्ट्रीय

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केले लग्न, कोणत्या मजबुरीने घेतला हा अवघड निर्णय, जाणून घ्या

12 hours ago
“मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता” फडणवीसांच्या या आरोपाबाबत संजय राऊत म्हणतात,”विरोधकांना तुरुंगात..”
Top News

“मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता” फडणवीसांच्या या आरोपाबाबत संजय राऊत म्हणतात,”विरोधकांना तुरुंगात..”

2 days ago
आणखी एक वाद! आमदार संतोष बांगर यांच्याकडून प्राचार्याला मारहाण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Top News

आणखी एक वाद! आमदार संतोष बांगर यांच्याकडून प्राचार्याला मारहाण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

2 days ago
बीबीसीच्या ‘त्या’ माहितीपटाला काँग्रेसचे नेते ए.के.अँटनी यांच्या पुत्राचा विरोध; म्हणाले,”ते लोक चुकीचा पायंडा…”
Top News

बीबीसीच्या ‘त्या’ माहितीपटाला काँग्रेसचे नेते ए.के.अँटनी यांच्या पुत्राचा विरोध; म्हणाले,”ते लोक चुकीचा पायंडा…”

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

मुलाच्या आजारपणामुळे टेंशनमध्ये असलेल्या भाजप नेत्याने कुटुंबासह विष घेत केली ‘आत्महत्या’

Nasal Vaccine: भारत बायोटेकची नाकातून दिली जाणारी कोविड लस लाँच, ‘इतकी’ आहे किंमत

खळबळजनक! शिंदे-फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रणच नव्हते”; नाना पटोले यांची माहिती

योगी सरकारचा मोठा निर्णय.! यापुढे खाजगी शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एकीची फीस सरकार भरणार

आज निवडणुका झाल्या तर मोदी लाट चालेल का? कोणाला किती नफा किती तोटा, जाणून घ्या, युपीएची अवस्था

Most Popular Today

Tags: bjpBJP Netyabreathless Marhanbundelkhandfamilyfemale netyakanpurMantriyaMohit Sonkarobscene actregional ministersocial mediavideoviralwife

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!