भाजपचे कथित ‘ऑपरेशन लोटस’ वैध ठरवण्यासाठी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हा प्रस्ताव

नवी दिल्ली :– आम आदमी पक्षाने ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या प्रस्तावाला विरोध केला आहे. हीं संकल्पनाच असंवैधानिक आणि लोकशाहीच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे त्या पक्षाने म्हटले आहे. भाजपचे कथित ‘ऑपरेशन लोटस’ वैध ठरवण्यासाठी आणि आमदारांची खरेदी-विक्री कायदेशीर करण्यासाठी हा प्रस्ताव आणला जात असल्याचा दावाही आम आदमी पक्षाने केला आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर … Continue reading भाजपचे कथित ‘ऑपरेशन लोटस’ वैध ठरवण्यासाठी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हा प्रस्ताव