भाजप नेत्याकडून CM शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेशी… डॉ.अमोल कोल्हे म्हणतात, लोढा यांनी केलेली तुलना…

मुंबई – प्रतापगड किल्ल्यावर आयोजित शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलताना भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीतील सुटकेशी केल्यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. लोढा यांनी केलेली तुलना दुर्दैवी असल्याचे त्यांनी … Continue reading भाजप नेत्याकडून CM शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेशी… डॉ.अमोल कोल्हे म्हणतात, लोढा यांनी केलेली तुलना…