Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी जीवे मारण्याची धमकी ; वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

by प्रभात वृत्तसेवा
January 28, 2023 | 7:43 am
A A
आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा; म्हणाले,”तुम्हीसुद्धा कधीतरी गाडीने एकटे जाणार आहात हे लक्षात ठेवा”

मुंबई : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांना एका पत्राच्या माध्यमातून ही धमकी मिळाली  असल्याचे सांगण्यात येत आहे. धमकीचे हे पत्र त्यांच्या कार्यालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी शेलार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार गेल्या काही दिवासांपासून जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ही धमकी निनावी व्यक्तीने दिली असून धमकीचे पत्र शेलार यांच्या कार्यालयात आले आहे.

Mumbai BJP pres Ashish Shelar received death threat in a letter sent to his office in Bandra by an unknown person. Indecent language was also used against BJP & Shiv Sena’s Shinde faction in the letter. Ashish Shelar lodged a complaint about it at Bandra PS:Ashish Shelar’s Office

— ANI (@ANI) January 27, 2023


धमकीच्या या पत्रानंतर शेलार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पत्रात भाजपा तसेच शिंदे गटाविषयी अभद्र भाषेचा वापर करण्यात आला आहे.

धमकी नेमकी कोणी दिली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र या धमकीच्या पत्रानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी दाखल तक्रारीनंतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे या पत्रात भाजपा आणि शिंदे गटावर असभ्य भाषेचा वापर करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Tags: ashish shelarbjpcase filedeath threatletterMaharashtra news

शिफारस केलेल्या बातम्या

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर
Top News

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

34 mins ago
अमोल मिटकरींचे राज ठाकरेंना थेट आव्हान; म्हणाले,”तर त्यांनी आपल्या सख्ख्या मावस भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं”
Top News

अमोल मिटकरींचे राज ठाकरेंना थेट आव्हान; म्हणाले,”तर त्यांनी आपल्या सख्ख्या मावस भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं”

3 hours ago
तीन महिन्यांत भाजपने गमावले तीन नेते ! पुण्यात पक्षाला बसला मोठा धक्का; कार्यकर्त्यांत हळहळ
Pune Fast

तीन महिन्यांत भाजपने गमावले तीन नेते ! पुण्यात पक्षाला बसला मोठा धक्का; कार्यकर्त्यांत हळहळ

3 hours ago
Viral Video : भाजपचा आमदार थेट सभागृहातच पाहत होता पॉर्न, व्हिडीओ व्हायरल
राजकारण

Viral Video : भाजपचा आमदार थेट सभागृहातच पाहत होता पॉर्न, व्हिडीओ व्हायरल

3 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

पाण्याखाली शंभर दिवस राहण्याचा प्रयोग ; साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसरचा उपक्रम

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज, म्हणाले…

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’

‘थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका… ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही’ – अभिनेत्री मेघा घाडगे

IPL 2023 : हार्दिक विरुद्ध धोनी… आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार दोन बलाढ्य संघ

LPG ते सोने ! 1 एप्रिलपासून होणार हे मोठे बदल

indore temple stepwell collapses: इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

पिंपरी चिंचवड : उद्योजिकांच्या पंखांना बळ मिळेना.. महिला उद्योजकांसाठी योजना हजार, परंतु अंमलबजावणीचा अभाव

Most Popular Today

Tags: ashish shelarbjpcase filedeath threatletterMaharashtra news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!