#GujaratElection । गुजरातेत भाजपला धक्का! माजी मंत्र्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

अहमदाबाद – गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री जय नारायण व्यास यांनी आज प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात त्या पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे पुत्र समीर हेही कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांचा सत्कारही केला. भाजपला गुजरात हातातून जाण्याची भीती – मल्लिकार्जुन खर्गे व्यास … Continue reading #GujaratElection । गुजरातेत भाजपला धक्का! माजी मंत्र्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश