“राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्वतःच्याच राज्यात भाजप पराभूत”, काँग्रेसने घडवला सत्ताबदल!

Himachal Pradesh Assembly Elections – हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. मागील काही दिवसांपासून देशातील जनतेचे लक्ष या दोन राज्यांच्या निवडणुकांकडे लागले होते. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वतःच्याच गुजरातमध्ये भाजपाला मोठी तयारी करवी लागली होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे भाजपने गुजरातेत सत्ता राखण्यात मोठे यश मिळवले. तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी … Continue reading “राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्वतःच्याच राज्यात भाजप पराभूत”, काँग्रेसने घडवला सत्ताबदल!