भाजप आता बनली व्हिडीओ बनवणारी कंपनी; केजरीवालांनी उडवली भाजपची खिल्ली

सूरत – भारतीय जनता पक्ष आता व्हिडीओ बनवणारी कंपनी बनला आहे. आता आपल्याला व्हिडीओ बनवणारी कंपनी हवी आहे की चांगले सरकार चालवणारा राजकीय पक्ष हवा आहे याचा विचार जनतेने करायचा आहे असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. दिल्ली व गुजरात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने काही व्हिडीओ जारी करून आम … Continue reading भाजप आता बनली व्हिडीओ बनवणारी कंपनी; केजरीवालांनी उडवली भाजपची खिल्ली