Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

भाजपाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या प्रमुखांची भेट घेत केली ‘ही’ मागणी

by प्रभात वृत्तसेवा
July 11, 2022 | 7:07 pm
A A
भाजपाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या प्रमुखांची भेट घेत केली ‘ही’ मागणी

मुंबई – गतवर्षी ऑगस्ट महिन्यातील 19 आणि 21 तारखेला संपूर्ण कराड शहर पाण्याखाली होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधिन राहून पावसामुळे या निवडणुका पुढे ढकला. यामध्ये आमचा एक सामाजिक हेतू असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचे प्रमुख मदान यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाउस पडत आहे. राज्यातील काही जिल्हयांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत. यामध्ये आमचा एक सामाजिक हेतू आहे. जर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आणि तेवढ्यात ओबीसीचे आरक्षण मिळाल्यास ओबीसीसह या निवडणुका होतील. अन्यथा पुढील पाच वर्ष त्या 92 ठिकाणी ओबीसीला प्रतिनिधित्व राहणार नाही. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या, असे न्यायालयाने सांगितल्यानंतर तुम्ही लगेच कामाला लागलात. त्याचप्रमाणे प्रभाग आणि यादी सुद्धा ठरवण्यात आली, असे ते म्हणाले.

राज्यात सर्वदूर पडणारा पाऊस, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण तसंच ओबीसी राजकीय आरक्षणाचा अनुत्तरित प्रश्न लक्षात घेता नगरपालिका निवडणुका पुढे ढकला, असं निवेदन राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांना दिलं. आ.@cbawankule, आ.@girishdmahajan आणि पदाधिकारीही उपस्थित होते. pic.twitter.com/Hp46QwfllG

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 11, 2022

पण सुप्रीम कोर्टात एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. प्रचंड पाऊस मागील काही वर्ष महाराष्ट्रात असतो. त्यामुळे पावसाचे दिवस किमान टाळले जावेत. तसं न होता अचानकपणे या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे आम्ही 92 नगरपालिका आणि 4 नगर पंचायतीच्या प्रतिनिधींना घेऊन आज निवडणूक आयोगाचे प्रमुख मदान यांना भेटलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags: BJP delegationElection Commission chiefmeets
Previous Post

या सगळ्या ‘गोष्टी’ त्रासदायक झाल्या असत्या – शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारण्याचे कारण स्पष्टच सांगितले

Next Post

…म्हणून मूळ शिवसेना ही शिंदेंचीच – केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

शिफारस केलेल्या बातम्या

Rahul Gandhi as coolie :’ट्रक ड्रायव्हर’, ‘शेतकरी’, ‘कुक’नंतर आता राहुल गांधी बनले ‘कुली’; दिल्लीतील ‘कुलीं’च्या समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन
Top News

Rahul Gandhi as coolie :’ट्रक ड्रायव्हर’, ‘शेतकरी’, ‘कुक’नंतर आता राहुल गांधी बनले ‘कुली’; दिल्लीतील ‘कुलीं’च्या समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन

1 day ago
नेमकी भेट कशासाठी? ; अनंत अंबानींनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची घेतली भेट; तब्बल तीन तास झाली चर्चा
Top News

नेमकी भेट कशासाठी? ; अनंत अंबानींनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची घेतली भेट; तब्बल तीन तास झाली चर्चा

11 months ago
मनसे नेते संदीप देशपांडेंनी घेतली एकनाथ शिंदेंची ‘सदिच्छा भेट’; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Top News

मनसे नेते संदीप देशपांडेंनी घेतली एकनाथ शिंदेंची ‘सदिच्छा भेट’; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

1 year ago
“एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी”; रामदेव बाबांनी मुख्यमंत्र्यांवर उधळली स्तुतीसुमने
Top News

“एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी”; रामदेव बाबांनी मुख्यमंत्र्यांवर उधळली स्तुतीसुमने

1 year ago
Next Post
“महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी आलेला खर्च वसुल करण्यासाठीच गॅस दरवाढ”

...म्हणून मूळ शिवसेना ही शिंदेंचीच - केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

#INDvAUS 1st ODI : मोहम्मद शमीचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे Team India पुढे 277 धावांचे आव्हान…

‘पुरावा आहे म्हणूनच भारतावर…’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व माहिती

अजित पवार मुस्लिम आरक्षणासाठी सरसावले; दिलं “हे’ आश्वासन

लोकसभेत शिव्या देणारा भाजपचा खासदार रमेश बिधुरी कोण आहे? यापूर्वीही अनेकदा वाद…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: BJP delegationElection Commission chiefmeets

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही