BJP Candidates List : लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपचे बिगुल वाजले, पहिली यादी जाहीर, ‘इतक्या’ जागांसाठी उमेदवार निश्चित….

BJP Candidates List for Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. पक्षाने शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत याबदल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित … Continue reading BJP Candidates List : लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपचे बिगुल वाजले, पहिली यादी जाहीर, ‘इतक्या’ जागांसाठी उमेदवार निश्चित….