निवडणूका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते- राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: निवडणूका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी राम मंदिर प्रमुख मुद्दा होता, आता पुलवामा हल्ल्याचे राजकारण केले जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तसेच शहीदांच्या नावावर राजकारणाची पोळी भाजणाऱ्या भाजपला जनताच धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या महाआघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा बुधवार दि.२० फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार कंबर कसली आहे.

निवडणूका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी राम मंदिर प्रमुख मुद्दा होता, आता पुलवामा…

Posted by Nationalist Congress Party – NCP on Friday, 22 February 2019

Leave A Reply

Your email address will not be published.