#व्हिडीओ : दौंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू

दौड : राज्यतील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यात अनेक ठिकाणी दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. दरम्यान, तिकडे दौड मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात कांटे की टक्‍कर पहायला मिळत आहे.

दरम्यान, इथे भाजपचे राहुल कुल सध्या आघाडीवर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे मतदान मोजणी केंद्राबाहेर सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच सातव्या फेरी अखेर राहुल कुल यांना 6562 मतांची आघाडी मिळाल्याचे माहिती मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्राबाहेर जल्लोष सुरू केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.