स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक मोहम्मद रफी यांची आज जयंती … रफींना जाऊन आज ३५हून अधिक वर्षे झाली. पण त्यांचा आवाज भारतीय संगीत रसिकांच्या कानावर पडला नाही, असा एकही दिवस गेला नाही. गेल्या ३५ वर्षांत अनेकांनी ‘प्रति रफी’ बनण्याचा प्रयत्न केला.
मात्र, कोणालाही रफी साहेबांच्या जवळपासही पोहोचता आलेलं नाही, यातच सारं काही आलं. नी अजरामर केलेल्या गीतांची यादी अफाट आहे. त्यातून चांगल्या गीतांची निवड करणं अत्यंत कठीण आहे.
तरीही आजच्या जयंतीदिनी त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या काही निवडक गीतांचा हा नजराणा…
शिर्डीवाले साईबाबा…
क्या हुआ तेरा वादा
ये रेशमी झुल्फे…
उडे जब जब जुल्फे तेरी…