Birthday Special : आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी ते टीम इंडियाचा सलामीवीर! जाणून घ्या, जैस्वालचा आतापर्यंतचा ‘यशस्वी’ प्रवास…

Happy Birthday Yashasvi Jaiswal : भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आज 22 वा वाढदिवस साजरा करत आहे. या युवा फलंदाजाने भारतीय आंतराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जयस्वालने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात भारताच्या डावखुऱ्या सलामीवीराने 171 … Continue reading Birthday Special : आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी ते टीम इंडियाचा सलामीवीर! जाणून घ्या, जैस्वालचा आतापर्यंतचा ‘यशस्वी’ प्रवास…