Bilal al-Sudani : अमेरिकेची सोमालियात घुसून मोठी कारवाई; इसिसचा दहशतवादी ‘बिलाल अल-सुदानी’चा केला खात्मा

मोगादिशु/वॉशिंग्टन : जगभरात दहशतवाद ही एक मोठी समस्या आहे; ज्याविरुद्ध जगातील अनेक देश लढा देत आहेत. दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या या लढाईत अमेरिकेने नुकतीच मोठी कारवाई केली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या बिलाल अल-सुदानीला अमेरिकेने ठार केले आहे. अमेरिकन लष्कराने सोमालियात घुसून हे केले. अमेरिकन लष्कराची ही कारवाई दहशतवादाविरोधातील मोठी कारवाई मानली जात आहे. इस्लामिक … Continue reading Bilal al-Sudani : अमेरिकेची सोमालियात घुसून मोठी कारवाई; इसिसचा दहशतवादी ‘बिलाल अल-सुदानी’चा केला खात्मा