Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Bihar : “विस्मरण झालेले मुख्यमंत्री आता स्वप्नात स्वत:ला देशाचे..” BJP प्रदेशाध्यक्षांची नितीश कुमारांवर टीका

by प्रभात वृत्तसेवा
June 5, 2023 | 3:58 pm
A A
Bihar : “विस्मरण झालेले मुख्यमंत्री आता स्वप्नात स्वत:ला देशाचे..” BJP प्रदेशाध्यक्षांची नितीश कुमारांवर टीका

पाटणा – आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. बिहारमध्ये 12 जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने देशातील सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. नितीश यांच्या हालचालींमुळे ते आता भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. विस्मरण झालेले मुख्यमंत्री आता स्वप्नात स्वत:ला देशाचे पंतप्रधान झालेले पाहत आहेत अशा शब्दांत भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी नितीश यांच्यावर टीका केली आहे.

तर भाजपच्या याच कार्यक्रमात पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनीही 2025 मधील बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा विजय होईल आणि आम्हीच दिवाळी साजरी करू असा विश्‍वास व्यक्त केला.

बिहारमध्ये जेंव्हा आमचे सरकार स्थापन होईल तेंव्हा ते योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमधील सरकारसारखे असेल आणि प्रत्येक गुंडावर गोळी झाडली जाईल असेही जयस्वाल यांनी नमूद केले.

जयप्रकाश नारायण यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या विरोधातील जन आंदोलनाची सुरूवात बिहारमधून केली होती. तोच संदर्भ घेत आता नरेंद्र मोदी सरकारच्या आंदोलनाची सुरूवात बिहारमधून केली जाते आहे. विरोधी पक्ष एकवटणार असल्यामुळे बिहारचा पारा वाढताना दिसतो आहे.

प्रदेश भाजपचे नेते त्यामुळेच आक्रमक झाले आहेत तर विरोधी पक्षांचे नेतेही मोदी सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. 12 जूनपर्यत या राज्यात बऱ्याच घडामोडी घडणार आहेत आणि त्यानंतर खरेच विरोधी पक्षांची एकजिनसी आघाडी स्थापन होते का याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Tags: biharcm nitish kumarcriticizedState President of BJP Samrat Chaudhary
Previous Post

“म्हणून… दिल्लीत येणे-जाणे सुरूच असते…’ – एकनाथ शिंदे

Next Post

खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्रात व्यापक संशोधनाची गरज – राज्यपाल बैस

शिफारस केलेल्या बातम्या

धक्कादायक ! नितीश कुमारांना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक
Top News

“भाजपला विरोध असणाऱ्या अधिकाधिक पक्षांना..” नितीश कुमारांनी स्पष्टचं सांगितलं

1 month ago
बिहारमध्ये पुराचा हाहाकार ! 15 गावातील 800 घरांमध्ये शिरले पाणी;अनेक रस्ते पाण्याखाली
Top News

बिहारमध्ये पुराचा हाहाकार ! 15 गावातील 800 घरांमध्ये शिरले पाणी;अनेक रस्ते पाण्याखाली

1 month ago
Bihar : केंद्राकडून लालुंना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री नितीशकुमार
Top News

Bihar : केंद्राकडून लालुंना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री नितीशकुमार

1 month ago
धक्कादायक ! नितीश कुमारांना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक
Top News

बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेचे काम पुर्ण ! CM नितीश कुमार म्हणाले,”संकलित डेटा लवकरच..”

1 month ago
Next Post
केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक प्रशासनाने व्यापार सुलभीकरण करावे – राज्यपाल बैस

खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्रात व्यापक संशोधनाची गरज - राज्यपाल बैस

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता; ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा

PUNE : ससूनमधून अमली पदार्थांची तस्करी; सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: biharcm nitish kumarcriticizedState President of BJP Samrat Chaudhary

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही