पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रशांत कुमार आणि पावन वर्मा याना बाहेरचा रास्ता दाखवला आहे. पवन वर्मा आणि प्रशांत किशोर यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि एनआरसीला विरोध दर्शवला होता.
JD(U) leaders Prashant Kishor and Pavan Varma have been expelled from the party for indulging in 'anti party activities'. pic.twitter.com/9U37LkrjZC
— ANI (@ANI) January 29, 2020
दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहात जेडीयूने नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा दिला होता. मात्र पक्षाच्या या निर्णयाला राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि पवन वर्मा विरोध करीत आहेत. त्यावरून आज जेडीयूने त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
(सविस्तर बातमी प्रतीक्षेत)