Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Bigg Boss Marathi 5: रितेश भाऊने सदस्यांना दिला मोठा धक्का.! योगिता चव्हाण आणि निखिल दामले पडले घराबाहेर

Bigg Boss Marathi 5 | Yogita Chavan | Nikhil Damle

by प्रभात वृत्तसेवा
August 18, 2024 | 10:47 pm
in latest-news, टेलिव्हिजन, बिग बॉस मराठी 5, मनोरंजन, मराठी सिनेमा, मुख्य बातम्या
Bigg Boss Marathi 5: रितेश भाऊने सदस्यांना दिला मोठा धक्का.! योगिता चव्हाण आणि निखिल दामले पडले घराबाहेर

 

Bigg Boss Marathi 5 | Yogita Chavan | Nikhil Damle : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये काहीही होऊ शकतं. भाऊची कमिटमेंट पैसा वसूल एन्टरटेन्मेंट आहे. घरातील सदस्य आज चांगल्या मूडमध्ये होते; पण रितेश भाऊने मात्र त्यांना मोठा धक्काच दिला आहे. या आठवड्यात डबल एविक्शन पार पडलं आहे.

त्यामुळे निखिल दामले आणि योगिता चव्हाण या दोन सदस्यांचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातला प्रवास संपला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात निखिल दामले, योगिता चव्हाण, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार होती.

‘कलर्स मराठी’वरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणारी अंतरा अर्थात योगिताने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुसाट प्रवास करायला सुरुवात केली आणि लगेचच तिच्या प्रवासाला ब्रेक लागला.

‘बिग बॉस मराठी’चा खेळ, सदस्यांसोबत जमवून घेण्यात ती कमी पडली. तर दुसरीकडे कलर्स मराठीच्या ‘रमा राघव’ या मालिकेत राघवच्या भूमिकेच्या माध्यमातून आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडणारा निखिल दामले मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून प्रेक्षकांवर भुरळ पाडण्यात कमी पडला.

‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर पडल्यानंतर निखिल दामले म्हणाला, “घरातल्या माणसांमुळे घरावर प्रेम झालं होतं. खेळ उशिरा कळला… खेळ लवकर कळला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. इन्व्हेसमेंट बॉक्समध्ये असलेला 50 पॉईंटचा कॉईन डीपी दादाला देत मी त्याला नॉमिनी करत आहे. या घरातील सगळ्यांचा आपापला एक फ्लेवर आहे. फक्त तो फ्लेवर आपण मेन्टेंन ठेवूया आणि तो अजून वाढवूया.”

‘बिग बॉस मराठी’च्या प्रवासाबद्दल बोलताना योगिता म्हणाली, “आतमध्ये माझे जे मित्र-मैत्रिणी झाले होते त्यांचे पाणावलेले डोळे पाहून खूप त्रास झाला. माझ्या टीमसाठी मला आता टास्क खेळता येणार नाही याचं आता दु:ख आहे. ‘बिग बॉस मराठी’चा खेळ मला कळलाच नाही.

या घरात राहणं खूप कठीण आहे.इन्व्हेसमेंट बॉक्समध्ये असलेल्या 50 पॉईंटचा कॉईन आर्याला देत मी तिला नॉमिनी करतेय. माझ्यासारखे रडू नका, एकमेकांना पाठिंबा देत छान खेळा. मला ‘कलर्स मराठी’ने दिलेल्या संधीबद्दल आभार. खूप चांगला अनुभव मला मिळाला आहे”.

Join our WhatsApp Channel
Tags: bigg boss houseBigg Boss Marathi 5Entertaiment newsmarathiNikhil Damleritesh deshmukhYogita Chavan
SendShareTweetShare

Related Posts

अग्रलेख : वारसा जपायला हवा
latest-news

अग्रलेख : वारसा जपायला हवा

July 14, 2025 | 6:50 am
दखल : …तरच न्याय शक्य!
latest-news

दखल : …तरच न्याय शक्य!

July 14, 2025 | 6:35 am
दिल्ली वार्ता : बिहारमध्ये खडतर वाट!
latest-news

दिल्ली वार्ता : बिहारमध्ये खडतर वाट!

July 14, 2025 | 6:15 am
Soundarya Sharma : “अन् अक्षय ने मला घाणेरडा मेसेज पाठवला…”; सौंदर्या शर्माने केला अभिनेत्यावर गंभीर आरोप
latest-news

Soundarya Sharma : “अन् अक्षय ने मला घाणेरडा मेसेज पाठवला…”; सौंदर्या शर्माने केला अभिनेत्यावर गंभीर आरोप

July 13, 2025 | 10:47 pm
Washington Sundar Shines at Lord's with Century of International Wickets
latest-news

IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरची लॉर्ड्सवर कमाल! इंग्लंडला गुंडाळत खास शतक केले पूर्ण

July 13, 2025 | 10:19 pm
Ujjwal Nikam : मराठीत बोलू की हिंदीत बोलू? उज्‍ज्‍वल निकम यांनी सांगितला किस्‍सा
latest-news

Ujjwal Nikam : मराठीत बोलू की हिंदीत बोलू? उज्‍ज्‍वल निकम यांनी सांगितला किस्‍सा

July 13, 2025 | 10:17 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

देशातल्या अतिश्रीमंत नागरिकांनी का सोडली मायभूमी? ; नेमकं कारण काय?

“६ वर्षांत दोनदा टीसीएम बदलले, तरीही इंधन स्विच निकामी ” ; एअर इंडिया अपघाताच्या चौकशीत मोठा खुलासा

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

‘इंटरनेट बंदी, शाळा बंद…’ ; नुहमध्ये ब्रज मंडल यात्रेपूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप विभक्त; ७ वर्षानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन तर मग जीएसटी बैठक अमित शहा का घेणार ? ; मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार ?

राज्यात ‘ड्राय डे’; हॉटेल आणि बार चालकांचा संप, नेमकं कारण काय ?

ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांमुळे आज रुपया पुन्हा कमकुवत ; जाणून घ्या डॉलरच्या तुलनेत किती झाली किंमत ?

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!