नवी दिल्ली : अमित पंघालच्या नेतृत्वात गुजरात जाइंटसने शानदार पुनरागमन करत अंतिम फेरीत पंजाब पॅथर्सचा ४-३ ने पराभव करत पहिल्या बिग बाउट इंडियन बाॅक्सिंग लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
Garja Gujarat! 🥊
Ladies and gentlemen, give it up for the champions of the inaugural #BigBoutLeague! 👇
Congratulations, @Fortunegiants. 👏👏👏 #BigBoutFinal #GUJvPJB pic.twitter.com/0XXn3XzV0q
— Big Bout (@bigboutleague) December 21, 2019
लीगमध्ये दर्शना दूत (५१ किलो) आणि अब्दूल मलिक(५७ किलो) ने विजय मिळवत पॅथर्सने २-० ने आघाडी घेतली होती. पण, आशीष कुलहेरिया (६९ किलो) आणि पंघाल (५२ किलो)ने सामने जिंकत गुजरातला बरोबरी साधून दिली.
Sonia Lather extends her winning run to put an end to Sarita's! 🔥
With this, Punjab Panthers are back in the lead. 💯
GUJ 2⃣-3⃣ PJB#GUJvPJB #BigBoutLeague #BigBoutFinal
— Big Bout (@bigboutleague) December 21, 2019
त्यानंतर सोनिया लाठोरने महिलाच्या ६० किलो वजनी गटात दिग्गज सरिता देवीचा पराभव करत पंजाब पॅथर्सला आघाडी मिळवून दिली. पण, स्काॅटलंडच्या फोरेस्टने आणखी एक विजय मिळवत गुजरात जाइंटला पुन्हा एकदा बरोबरी साधून दिली.
.@ScottForrest94 makes it 3⃣-3⃣! 🔥
He gets the better of Naveen Kumar to take it down to the decider. 💯#GUJvPJB #BigBoutLeague #BigBoutFinal
— Big Bout (@bigboutleague) December 21, 2019
त्यानंतर अखेरच्या सामन्यात आशीष कुमारने ७५ किलो वजनी गटात यशपालचा पराभव करत गुजरात जाइंटसला विजेतेपद पटकावून दिले.