Dainik Prabhat
Saturday, May 21, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

भारतीय युवकांचा मोठा विजय

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2022 | 1:05 pm
A A
भारतीय युवकांचा मोठा विजय

तारौबा (त्रिनिदाद) –  येथे सुरू असलेल्या १९ वर्षाखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरु आहे. सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविल्या नंतर  भारताच्या युवा संघाने आयर्लंडचा १७४ धावांनी दणदणीत पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना हरनूर सिंग आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्या दमदार फलंदाजीने भारताने ५ बाद ३०७ धावांची मजल मारली. त्यानंतर गोलंदाजांनी अचूक कामगिरी करताना आयर्लंजडला ३९ षटकांतच १३३ धावांत गुंडाळले.

आव्हानाचा पाठलाग करताना भारताला आयर्लंडला रोखणे फारसे कठिण गेले नाही. कोविडने ११ खेळाडूही जमवणे आव्हानात्मक राहिलेल्या भारतीय खेळाडूंनी सामन्यात मैदानाबाहेरील संकटाचा कुठलाही परिणाम खेळावर झाला नसल्याचे दाखवून दिले. त्यांचे सलामीचे फलंदाज जबरदस्त खेळी खेळले आणि नंतर गोलंदाजांनी अचूक कामगिरी केली. विशेष म्हणजे भारताच्या आठ खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यातील सहा गोलंदाजांनी विकेट मिळविल्या.

त्यापूर्वी, अंगक्रिश आणि हरनूर यांनी २५ षटकांतच १६४ धावांची सलामी दिली. आक्रमक सुरवात मिळाल्यावर नंतर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने त्यांचा कित्ता गिरवून आयर्लंडची गोलंदाजी चोपून काढली. अंगक्रिश चेंडूंला धाव या गतीने खेळत ७९ धावा काढून बाद झाला. त्याने १० चौकार आणि २ षटकार लगावले.

संक्षिप्त धावफलक –
भारत ५० षटकांत ५ बाद ३०७ (हरनूर सिंग ८८ (१०१), अंगक्रिश रघुवंशी ७९ (७९), मुझामी शेरझाद ३-७९, जेमी फोर्बस १-३८) वि. वि. आयर्लंड ३९ षटकांत सर्वबाद १३३ (स्कॉट मॅकबेथ ३२, जोसहा कॉक्स २८, अनमीश्वर गौतम २-११, कौशल तांबे २-८)

Tags: angkrish raghuvanshicricketharnoor singhu-19world cup

शिफारस केलेल्या बातम्या

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?
क्रीडा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

3 days ago
योगराजजी जरा जपून
क्रीडा

योगराजजी जरा जपून

7 days ago
क्रिकेट काॅर्नर : पंचांनी केवळ चेंडूच मोजायचे का?
क्रीडा

क्रिकेट काॅर्नर : पंचांनी केवळ चेंडूच मोजायचे का?

2 weeks ago
मॉडेल ते वन्यजीव छायाचित्रकार… बड्या सेलिब्रिटींची मुले काय करतात?
क्रीडा

मॉडेल ते वन्यजीव छायाचित्रकार… बड्या सेलिब्रिटींची मुले काय करतात?

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आम आदमी पार्टीची मोठी घोषणा…! पंजाबमध्येही लोकांना मिळणार मोफत आरोग्य सेवा

अनुकूल वातावरण! अरबी समुद्रात मान्सून दाखल; 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता

पुणे : ‘डीजे’वाल्यांनो, आवाज कमी ठेवायचा…

“आत्महत्या करण्याची इच्छा होते का?’

कार्ला गडावर मूलभूत सुविधांची कमतरता

पुण्यात प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्याचा नऊ दिवसांत घटस्फोट

पुणे : शहरात फक्‍त 484 खड्डे!

महिला कॉंग्रेसचे उपोषण स्थगित

पुणे : ‘एनए’ निर्णयाची अंमलबजावणीच नाही

पुणे : कोट हीच वकिलांची ओळख

Most Popular Today

Tags: angkrish raghuvanshicricketharnoor singhu-19world cup

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!