Team India : मोहम्मद शमी कधी करणार पुनरागमन? आयपीएल दरम्यान त्याच्या फिटनेसबाबत समोर आली मोठी अपडेट…

Mohammed Shami Fitness, IPL 2024 : मोहम्मद शमी 2023 मध्ये भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. मात्र विश्वचषकानंतर शमी मैदानात परतू शकला नाही. वास्तविक, दुखापतीमुळे शमी काही काळ क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या टाचेला दुखापत झाली होती आणि या दुखापतीसह तो विश्वचषक खेळला. तथापि, 26 फेब्रुवारी रोजी शमीवर शस्त्रक्रिया झाली … Continue reading Team India : मोहम्मद शमी कधी करणार पुनरागमन? आयपीएल दरम्यान त्याच्या फिटनेसबाबत समोर आली मोठी अपडेट…