Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाबाबत मोठं अपडेट आलं समोर! अफगाणिस्तान सीरीज आणि IPL मध्ये…

BIG Update On Hardik Pandya’s Return To Team India : भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या कधी पुनरागमन करणार? हार्दिक पांड्या IPL 2024 च्या मोसमात खेळू शकेल का? गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण आता भारतीय चाहत्यांव्यतिरिक्त मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी येत आहे. खरंतर हार्दिक पांड्या लवकरच मैदानात परतणार आहे. … Continue reading Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाबाबत मोठं अपडेट आलं समोर! अफगाणिस्तान सीरीज आणि IPL मध्ये…