Dainik Prabhat
Sunday, July 3, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home राजकारण

मायावतींना मोठा धक्का! जवळच्या माणसाने सोडली साथ, माजी मंत्र्याचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश

by प्रभात वृत्तसेवा
May 27, 2022 | 7:44 pm
A A
मायावतींना मोठा धक्का! जवळच्या माणसाने सोडली साथ, माजी मंत्र्याचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे माजी मंत्री नकुल दुबे यांनी गुरूवारी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. बसपच्या प्रमुख मायावती यांचे निकटवर्तीय आणि त्या पक्षाच्या प्रमुख ब्राह्मण चेहऱ्यांपैकी एक अशी दुबे यांची एकेकाळी ओळख होती.

दुबे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत कॉंग्रेसच्या उत्तरप्रदेश प्रभारी प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या संभाव्य कॉंग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

Former BSP minister Nakul Dubey joins Congress

उत्तरप्रदेशात 2007 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारून बसपने सरकार स्थापन केले. बसपच्या त्या विजयात दुबे यांचे महत्वाचे योगदान असल्याचे मानले जाते. सध्या कॉंग्रेसची विविध निवडणुकांत पीछेहाट सुरू आहे. त्यातून अनेक नेते बाहेर पडत असल्याने कॉंग्रेसला गळती लागल्याचे चित्र आहे.

अशात दुबे यांचा प्रवेश त्या पक्षाच्या दृष्टीने महत्वाची घडामोड मानली जात आहे. भाजपचा एकमेव राजकीय पर्याय असल्याने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याची भूमिका दुबे यांनी मांडली. आता कॉंग्रेसकडून त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Tags: congressmayawati

शिफारस केलेल्या बातम्या

गांधी परिवाराची ‘त्या’ सोहळ्यातील अनुपस्थिती ठरली चर्चेचा विषय
Top News

महाराष्ट्रानंतर कॉंग्रेसला ‘या’ राज्यातील सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याची भाजपची तयारी

2 days ago
उद्धव ठाकरे हे संवेदनशील व्यक्तिमत्व ; थोरातांची प्रतिक्रिया
Top News

उद्धव ठाकरे हे संवेदनशील व्यक्तिमत्व ; थोरातांची प्रतिक्रिया

3 days ago
ज्याच्या भरवशावर मोठं व्हायचं त्याचंच घर पोखरून टाकायचं…’ : नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल
latest-news

ज्याच्या भरवशावर मोठं व्हायचं त्याचंच घर पोखरून टाकायचं…’ : नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल

4 days ago
PM मोदींनी ‘मन की बात’मध्ये म्हणाले,’मला आठवते काँग्रेसच्या काळात जेव्हा किशोर कुमारवर बंदी घालण्यात …’
Top News

PM मोदींनी ‘मन की बात’मध्ये म्हणाले,’मला आठवते काँग्रेसच्या काळात जेव्हा किशोर कुमारवर बंदी घालण्यात …’

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

देशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण

विधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक ! दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त

शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण ?

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..! पहा व्हिडिओ

कर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार!

Most Popular Today

Tags: congressmayawati

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!