Sanjay Raut : संजय राऊतांना मोठा दिलासा; जामीनाविरोधातील याचिका ईडीने ‘या’ कारणामुळे घेतली माघारी

मुंबई :– पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जामीनाविरोधात दाखल केलेली याचिका ईडीने आज स्वतःहून माघारी घेतली आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्यातील … Continue reading Sanjay Raut : संजय राऊतांना मोठा दिलासा; जामीनाविरोधातील याचिका ईडीने ‘या’ कारणामुळे घेतली माघारी