BREAKING : वीज संकट टळले! उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतची चर्चा यशस्वी; महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे

MSEB strike called off –  महावितरण, महाजनको आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बंद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे. मुंबई येथे झालेल्या या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महावितरणचे खासगीकरण करणार नाही असा शब्द दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. महावितरण, महाजनको आणि महापारेषणमधील … Continue reading BREAKING : वीज संकट टळले! उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतची चर्चा यशस्वी; महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे