मुंबई- महानायक अमिताभ बच्चन ह्यांना कोरोना ची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली.
T 3596 –
I receive all your blessings and love and prayers for our well being .. on sms, on whatsapp, on insta on Blog .. and all possible social media ..
my gratitude has no bounds ..
Hospital protocol is restrictive, i cannot say more .. Love 🙏❤️— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 16, 2020
ही माहिती मिळताच त्यांच्या अनेक चाहत्यांच्या भुवया उचावल्या आहेत. चाहते ते लवकर बरे होतील यासाठी प्रार्थना करणारे पोस्ट सोशल मीडियावर सतत पोस्ट करताना दिसत आहेत. यावर आता बिग चाहत्यांचे हे प्रेम पाहून बिग बी भावूक झाले आहेत. काल रात्री उशिरा त्यांनी ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले.