पश्चिम बंगाल- पश्चिम बंगाल मधील कोचबिहार जिल्हात पोलिस दलाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या भागातील चार जणांना अटक केली आहे. तपासणी नंतर पोलिसांनी यांच्या जवळ असलेला शस्त्रसाठा देखील जप्त केला आहे. या चार जणांकडे काडतूसे, 4 बंदुका, 4 जिवंत बॉम्ब, चाकू आणि काही मोबाईल फोन ह्या सर्व वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
West Bengal Police: Coochbehar District Police has arrested 4 people & recovered 4 firearms, ammunition, 4 live bomb and weapons from their possession. pic.twitter.com/JcI0HTQG2K
— ANI (@ANI) June 4, 2019