लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे होणार भूमिपूजन : आढळराव पाटील

राजगुरूनगर – खेड पंचायत समिती इमारतीच्या 13.90 कोटींच्या प्रस्तावास राज्याच्या ग्रामीण विकास विभागाची मंजुरी मिळाली आहे. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बहुप्रतिक्षित इमारतीचा भूमिपूजन होणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते, शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी फोनवरून तर जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. खास बाब म्हणजे … Continue reading लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे होणार भूमिपूजन : आढळराव पाटील