Dainik Prabhat
Saturday, May 28, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home ठळक बातमी

भोपाळ : साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

by प्रभात वृत्तसेवा
April 17, 2019 | 5:48 pm
A A
भोपाळ : साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

मध्यप्रदेश : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर भाजपतर्फे आज मध्यप्रदेशातील ४ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपद्वारे जाहीर करण्यात आलेल्या या ४ उमेदवारांच्या यादीमध्ये २००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा देखील समावेश असून पक्षातर्फे त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

तत्पूर्वी, काँग्रेसतर्फे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून आपले दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आता भाजपतर्फे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आल्याने हा सामना अटीतटीचा ठरण्याची चिन्ह आहेत.

भोपाळ लोकसभा मतदारसंघातून 1984 मध्ये काँग्रेस उमेदवार शंकर दयाल शर्मा यांनी निवडणूक जिंकली होती त्यानंतर मात्र काँग्रेसला या जागेवरून आजतागायत विजय मिळवण्यात यश आलेले नाही.

दरम्यान, केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार असताना दिग्विजय सिंह हे हिंदू-दहशतवादाविरोधात प्रकर्षाने मतं मांडणारे नेते म्हणून ओळखले जात असत. अशातच आता दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपाद्वारे प्रखर हिंदुत्ववादी मतप्रवाहातील मानल्या जाणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आल्याने प्रचार सभांमध्ये या दोन्ही उमेदवारांकडून कोणत्या मुद्द्यांवर मतं मागितली जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

न्यायालयाने २००८ मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावरील ‘मोक्का’ हटवला असला तरी अजूनही त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सुनावणी सुरु आहे. भाजपतर्फे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना देण्यात आलेल्या उमेदवारीचे समर्थन करण्यात आले असून भोपळाचे विद्यमान खासदार अलोक संजर यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “काँग्रेस सरकारच्या काळात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे नाव मालेगाव बॉम्बस्फोटांमध्ये गुंतविण्यात आले होते. मात्र आता काँग्रेसचा प्रभाव करून त्या अन्यायाचा बदला घेतला जाईल.”

BJP releases list of four candidates for #LokSabhaElections2019 in Madhya Pradesh; Sadhvi Pragya Singh Thakur to contest from Bhopal against Congress's Digvijaya Singh. pic.twitter.com/mSiSX8Xfsz

— ANI (@ANI) April 17, 2019

Tags: nationalसत्तेबाजी

शिफारस केलेल्या बातम्या

काँग्रेसमधून बाहेर पडताच हार्दिक पटेल यांचे, अंबानी, अदानींबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले..
latest-news

काँग्रेसमधून बाहेर पडताच हार्दिक पटेल यांचे, अंबानी, अदानींबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले..

1 week ago
पंजाबचा रिमोट कंट्रोल दिल्लीत? केजरीवालांची ‘ती’ बैठक विरोधकांच्या निशाण्यावर
latest-news

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

1 week ago
ऑफ शोल्डर टॉपमध्ये शहनाजने केला किलर फोटोशूट शेअर
बॉलिवुड न्यूज

ऑफ शोल्डर टॉपमध्ये शहनाजने केला किलर फोटोशूट शेअर

3 weeks ago
प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन
Top News

प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आता हनुमानच्या जन्मस्थानाचा वाद; हनुमानचे जन्मस्थान अंजनेरी नाही तर किष्किंदाच; साधू महंतांचा दावा

करोनाने वाढवली चिंता; मास्कसक्तीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा सुचक इशारा

चलनातून 2000 रुपयांच्या नोटा होतायत गायब; काय आहे कारण ? वाचा सविस्तर

नाना पटोले म्हणाले,”वानखेडे एक ‘पोपट’ त्याच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही”

पुणे : पत्नी नांदण्यास न आल्याने विना पोटगी घटस्फोट

कालिचरण महाराजांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले,”इस्लाम हा धर्मच नाही..”

“करोना रुग्णवाढ कायम राहिली तर राज्यात निर्बंध लागणार?”; मंत्री अस्लम शेख यांचा सावधानतेचा इशारा

नागपूरात राणा दाम्पत्य अन् राष्ट्रवादी आमनेसामने; एकाच मंदिरात करणार हनुमान चालीसा पठण

“ईडी आता योगी आदित्यनाथांवर छापे मारणार का?”; अनिल परब प्रकरणावरुन शिवसेनेचा सवाल

अरे देवा! दक्षिण सुदानमध्ये मेंढीने केली महिलेची हत्या

Most Popular Today

Tags: nationalसत्तेबाजी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!