भोपाळ – मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधील रेल्वे स्थानकातील फुटओव्हर पुलाचा काही भाग कोसळला. यामध्ये आठ नागरिक जखमी झाले आहेत.
Madhya Pradesh: At least 6 people injured after portion of a footover bridge at Bhopal railway station collapsed this morning. The injured have been sent to a hospital. More details awaited. pic.twitter.com/bcmkegZq2S
— ANI (@ANI) February 13, 2020
माहितीनुसार, भोपाळ रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. ३ वरील फुटओव्हर पुलाचा काही भाग कोसळला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरु असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
IA Siddiqui, Railway PRO, on collapse of portion of a footover bridge at Bhopal railway station: They will be given compensation as per the rules of the Railways depending on the injury as stated by doctors’ report. #MadhyaPradesh https://t.co/vflQwdlENL
— ANI (@ANI) February 13, 2020