मुंबई – बिग बॉस फेम अभिनेत्री ‘मोनालिसा’ सतत सोशल मीडियावर सक्रिय असते.मग कधी ती बोल्ड कपडे घालते तर कधी मजेशीर पण वादग्रस्त विधान करते. सध्या मोनालिसा चर्चेत आली आहे ते तिने शेअर केलेल्या स्विमिंग पुलमधील फोटोमुळे. मोनालिसाच मादक रूप पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.
अभिनेत्रीने पूलच्या आतून इतके हॉट फोटो शेअर केले की इंटरनेटचा पाराच चढला. निळ्या रंगाची बिकिनी परिधान करून एक्टरेस जलपरीप्रमाणे पाण्यात पोहताना दिसत आहे. यासोबतच पुलमधून आपला ग्लॅमरस अंदाज शेअर केली आहे. अनेकांनी मोनालिसाला असे फोटो शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे.
अनेकांनी तर मोनालिसाला तू मालदिव्ह्जमध्ये आहेस का ? असा सवाल देखील विचारला आहे. अभिनेत्रीची हे ग्लॅमरस फोटो अनेकांनी शेअर केल्यामुळे व्हायरल झाले आहेत. अनेकांनी दिला कमेंटमध्ये जलपरी म्हंटले आहे तर अनेकांनी तिला मासोळीची उपमा दिली आहे.
मोनालिसाने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘कधीकधी तुम्हाला विश्रांतीची गरज असते जेणेकरून तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी जाऊ शकता. जेणेकरून मला काहीतरी नवीन शोधता येईल.