Akanksha Dubey : प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची 25 व्या वर्षी आत्महत्या, हॉटेलमध्ये…

सारनाथ – भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे हिचा मृतदेह सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील सोमेंद्र हॉटेलमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. आकांक्षा 25 वर्षांची होती आणि तिने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत ठसा उमटवला होता. आकांक्षा दुबे ही भदोहीची रहिवासी होती आणि तिची गणना उत्तर प्रदेशातील … Continue reading Akanksha Dubey : प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची 25 व्या वर्षी आत्महत्या, हॉटेलमध्ये…